Close

भौगोलीक माहिती

मुद्दा तपशील
स्थान कोकण विभाग, महाराष्ट्र
अक्षांश १६.३०° ते १८.०४° उत्तर
रेखांश ७३.०२° ते ७३.५२° पूर्व
एकूण क्षेत्रफळ ८,२०८ चौ. कि.मी.
लांबी (उत्तर ते दक्षिण) २२५ कि.मी.
रुंदी (पूर्व ते पश्चिम) ६४ कि.मी.
किनारपट्टीची लांबी १६७ कि.मी. अरबी समुद्रालगत
सीमावर्ती जिल्हे रायगड (उत्तर), सिंधुदुर्ग (दक्षिण), कोल्हापूर, सातारा, सांगली (पूर्व)
भूगर्भशास्त्र मुख्यतः लेटराईट खडक
सागरी शेती तांदूळ, नारळ, सुपारी
डोंगराळ शेती आंबा, काजू, नाचणी, कांदे
मातीची समस्या काही भागांत खारट माती असल्यामुळे शेती अडचणीत
मुख्य नद्या सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, बाव, मुचकुंदी, जैतापूर
महत्त्वाची नदी वशिष्ठी नदी (जलवाहतुकीसाठी वापरली जाते)
महत्त्वाची खाडी केळशी, दाभोळ, जयगड
हवामान आर्द्र; उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
सरासरी पर्जन्यमान ३,०३८ मिमी
पावसाळ्याचा कालावधी जून ते ऑक्टोबर (जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस)