डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या 41 व्या पदवीदान समारंभासाठी मा. राज्यपाल महोदय श्री.रमेश बैस यांची उपस्थिती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या 41 व्या पदवीदान समारंभासाठी मा. राज्यपाल महोदय श्री.रमेश बैस यांची उपस्थिती. या समारंभाचे वेळी विद्यापीठातर्फे आयोजित कृषी उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन ही त्यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे समवेत मा.मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा.ना.श्री.उदय सामंत, राज्याचे कृषी मंत्री मा.ना.श्री.अब्दुल सत्तार, दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. योगेश कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलीस महासंचालक श्री.प्रविण पवार, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी हे उपस्थित होते. मा. राज्यपाल महोदयांच्या दौऱ्याची काही क्षणचित्रे.