रत्नागिरी जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची ISRO या भारतीय व NASA या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेस भेट देण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम देवेंदर सिंह यांनी सुसंवाद करून, अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.