Close

Review Meeting of Maharashtra Jal Jeevan Mission

#रत्नागिरी_जिल्ह्याचे_पालकमंत्री_मा_ना_उदय_सामंत_यांनी_घेतला_महाराष्ट्र_जलजीवन_मिशनच्या_कामाचा_आढावा
त्यांनी असेही सांगितले की, पाणी हे जीवन आहे.त्यामुळे शासकीय यंत्रणानी आणि कंत्राटदारांनी फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक भावनेतून सुध्दा पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.