• Site Map
  • Accessibility Links
Close

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे कामाची पाहणी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे कामाची जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांचे समावेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मान्सून काळात महामार्गावरील आपत्ती निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदार यांना यावेळी त्यांनी दिल्या.