Close

मान्सून काळात आपत्ती निवारणार्थ खेड तालुक्यात केलेल्या तयारीचा आढावा

मान्सून काळात आपत्ती निवारणार्थ खेड तालुक्यात केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह यांनी घेतला. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कीर्ती किरण पूजार ,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.