Close

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह यांनी केली. व संबंधित यंत्रणेला आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.