Close

खेड येथील पूर परिस्थितीची पाहणी व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह व पोलीस श्री. अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथे पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी केली व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.