Visit of Hon.Additional Chief Secretary and Chief Electoral Officer, State of Maharashtra Shri.Shrikant Deshpande
मा.अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य श्री.श्रीकांत देशपांडे सर, यांनी मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला आणि मतदार यादी पुनरिक्षणाच्या अनुषंगाने बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री. एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. श्री.किर्ती किरण पुजार, अन्य संबंधित अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक नोंदणी अधिकारी उपस्थित होते.