• Site Map
  • Accessibility Links
  • English
Close

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, रत्नाीगिरी.

ग्राहक संरक्षण कायदा 2019

ग्रा‍हक संरक्षण कायदा, 2019 हा देशात दिनांक 20 जुलै 2020 रोजी लागू करण्याhत आला. ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू होण्यापूर्वी ग्राहक संरक्षण कायदा 1986 लागू होता. ग्रा‍हक संरक्षण कायदा, 2019 या कायदयातील तरतुदीनुसार राज्यष स्त-रावर राज्यत ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हाणस्त0रावर 40 जिल्हाा ग्राहक आयोग कार्यान्वित आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर जिल्हयासाठी स्थाहपन केलेल्यार तीन अतिरिक्ता जिल्हाक आयोगाचा समावेश आहे. राज्यय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे नागपूर व औरंगाबाद येथे खंडपीठे (Circuit Benches) स्थालपन करण्याात आली असून ती कार्यान्वित आहेत.

जिल्हा आयोगाची रचना

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगावर एक अध्यषक्ष व दोन अशासकीय सदस्यांतची नेमणूक करण्या त येते. जिल्हा आयोगाच्याा अध्य क्षपदी निवृत्तद जिल्हाा न्याेयाधीश अथेवा जिल्हाह न्याायाधीश होण्या्स पाञ असलेल्या‍ व्योक्तीरची निवड करण्यायत येते. तर जिल्हाल आयोगावरील दोन अशासकीय सदस्यांनपैकी एक पद महिलांसाठी राखीव असून सदस्यर पदासाठी विधि, अर्थ, प्रशासकीय, सार्वजनिक क्षेञातील मान्योवर व्यलक्तींसची निवड करण्यासत येते.

ग्राहकांचे हक्क

1. सुरक्षिततेचा हक्क
2. वस्तूष अथवा सेवा यासंबधी माहिती विचारण्यादचा हक्क .
3. निवड करण्यााचा हक्कय
4. बाजू ऐकून घेतली जाण्याकचा हक्क
5. तक्रार निवारण्याजचा हक्क
6. ग्राहक शिक्षणाचा हक्क

कायदयाची इतर ठळक वैशिष्टाये

* खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी अशा क्षेञातील सेवांना हा अधिनियम लागू आहे.
* अधिनियमातील तरतुदीव्दानरा नुकसानभरपाई मिळण्यांसाठी कार्यवाही करता येते.
* ग्रा‍हक संरक्षण अधिनियमांत केंद्रीय तथा राज्य् पातळीवर ग्राहक संरक्षण परिषदा स्था पन करण्या ची महत्वारची तरतूद केलेली असून ग्राहकांच्यात हक्का‍चा अधिकाधिक पुरस्का र करणे व ग्राहकांच्यान हक्कांाचे संरक्षण करणे व संवर्धन करणे हे या परिषदांचे मुख्यय उदिृष्टा आहे.
* सध्यार अस्तित्वाणत असलेल्याु इतर अधिनियमातील ज्याह ग्राहक संरक्षण विषयक तरतुदी आहेत, त्यांमना पूरक म्हकणून ग्रा‍हक संरक्षण कायदयातील तरतुदी असतील, त्यांयच्याह विरोधात त्याु असणार नाही.
या कायदयामध्ये 2019 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यात कार्यालयाचे नांव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ऐवजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग असे करण्यात आलेले आहे. तसेच तक्रार अर्ज करतेवेळी सुधारीत फी मध्येसुध्दा सुधारणा करण्यात आलेली आहेत.

तक्रार दाखल करण्याची पद्धत

तक्रार कोण दाखल करू शकते?

ग्राहका संरक्षण अधिनियमान्वलये खालील संवर्गातील व्य क्तीु तक्रार दाखल करू शकतात :
*ग्राहक
*संस्था् नोंदणी अधिनियम‍, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्याा त्याअ काळापुरत्यार अमंलात असलेल्याथ अन्यण कोणत्या ही कायदयान्वधये नोंदणी करण्या त आलेली कोणतीही ग्राहक स्वेळच्छां संघटना.
*केंद्र सरकार राज्यय शासने किंवा संघराज्यह क्षेञ प्रशासने. एका ग्राहकास अधिक ग्राहकांच्याी वतीने एकाच कारणासाठी तक्रार करता येते.
*तक्रारकर्ता ग्राहक स्वअतः किंवा त्यााचा अधिकृत प्रतिनीधी तक्रार दाखल करु शकतो.

तक्रारीत काय मजकूर असावा?

अधिनियमानुसार तक्रार म्‍‍हणजे तक्रार कर्त्यााने ए‍‍क किंवा अधि‍क बाबींसंबंधात केलेले कोणतेही लेखी आरोप :-
*कोणत्यााही व्यारपा-याने अनुसरलेल्याय कोणत्याेही अनुचित व्याकपारी प्रथेमुळे झालेला त्यारचा तोटा वा नुकसान.
*तक्रारीत उल्लेहखिलेल्याप वस्तू त असलेला एक किंवा अधिक दोष.
*तक्रारीत उल्लेहखिलेल्याप सेवांमध्येर कोणत्याकही बाबींत आढळलेल्या् उणीवा.
*तक्रारीत उल्ेाही खिलेल्याा वस्तूयसाठी व्याीपा-याने निर्देशित किमतीपेक्षा आकारलेली अधिक किंमत
*त्याा त्याय काळापुरता अमलात असलेल्यात कायद्याव्दाारे निश्चित केलेल्याद किंमती.
*वस्तुरवर प्रदर्शित केलेल्याा किंमती किंवा
*अशा वस्तूउ भरलेल्याक कोणत्या ही पुडक्या वर प्रदर्शित केलेल्यात किंमती

तक्रार कोठे दाखल करावी?

*(अ)वस्तुंखची किंवा सेवांची किंमत आणि नुकसानापोटी मागितलेली भरपाई
*1 कोटी पर्यंत असल्या स संबंधित जिल्हान ग्राहक तक्रार निवारण आयोग
*1 कोटी ते 10 कोटी रुपयापर्यंत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग.
*10 कोटी रुपयांहून अधिक राष्टीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्ली .
*(ब) तक्रार किती दिवसात दाखल करावी तक्रारीचे कारण उद्भवल्याणस दोन वर्षाच्याी आत तक्रार दाखल करावी लागते.
*(क) तक्रारीचे कारण जिथे उद्भभवल्यातपासून असेल किंवा विरुध्दग पक्षकार जेथे व्यगवसाय करीत असेल किंवा त्याेच्या् शाखा ज्याउ ठिकाणी असतील तेथील जिल्हा आयोगाकडे, राज्य आयोगाकडे तक्रार करता येईल.

तक्रार कशी दाखल करावी?

तक्रार दाखल करण्याचची आणि दाद मिळविण्यालची कार्यपध्दथती अत्यंात सोपी व वेगवान आहे.
*उचित जिल्हा आयोग/राज्य आयोग यांच्या कडे ग्राहकाला आपली लेखी तक्रार आवश्यवक प्रतीसह प्रत्ययक्ष किंवा टपालाने पाठविता येते.
*तक्रार करण्यावसाठी वकिलाच्या मदतीची गरज असतेच असे नाही.

तक्रारींमध्ये पुढील माहिती अंतर्भूत असली पाहिजे.

तक्रार मराठी/हिंदी/इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करता येते.
*तक्रारकर्त्यां्चे नाव व पत्ता
*विरुध्दर पक्षकाराचे नावं / नावे, पत्ता/ पत्ते .
*तक्रारसंबंधी तथ्येप किंवा वस्तुपस्थिती आणि ती केव्हान व कोठे उद्भवली त्याआबद्दलची माहिती.
*तक्रारीतील आरोपांच्याष पुष्टतयर्थ काही कागदपत्रे असल्या्स अशी कागदपत्रे.
*तक्रारकर्त्याोला अपेक्षित असलेल्या नुकसानभरपाईचे स्व्रुप.
*तक्रारकर्त्याोने किंवा त्यासच्यार अधिकृत प्रतिनिधीने तक्रारीवर आपली स्वाभक्षरी केली पाहिजे.

ग्राहकास मिळणा-या नुकसानभरपाईचे स्व‍रुप

ग्राहकला हवी असलेली नुकसानभरपाई तसेच वस्तुरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा आयोगाला / राज्य आयोगाला खालीलपैकी एक किंवा त्या हून अधिक भरपाई आदेश देता येतात.
*वस्तुातील/सेवेतील दोष दूर करणे.
*वस्तूा बदलून देणे.
*दिलेली किंमत परत करणे.
*झालेला तोटा किंवा सोसावी लागलेली झळ याबद्दल भरपाई देणे.
*अनुचित व्या पारी प्रथा चालू ठेवण्यादस प्रतिबंध करणे/ बाजारातून मागे घेणे. मात्र खोटी तक्रार करणा-यास रु.10,000/- पर्यंत दंड होऊ शकतो.

अपिल दाखल करण्यारची कार्यपध्द ती

जिल्हाु आयोगाच्याय निर्णयाविरुध्द् राज्यन आयोगाकडे, राज्य आयोगाच्याा निर्णयाविरुध्दत राष्ट्रीय आयोगाकडे, राष्ट्रीय आयोगाच्याग निर्णयाविरुध्दर सर्वोच्चं न्यालयालयाकडे अपील दाखल करता येते. अपील दाखल करण्यारसाठी 30 दिवसांची मुदत असते.
अपील दाखल करण्याठची कार्यपध्दवती तक्रार दाखल करण्यारच्या कार्यपध्ददतीसारखीच आहे. फक्तल अर्जासोबत जिल्हाठ आयोगाचे, राज्या आयोगाचे किंवा राष्ट्रीय आयोगाचे (ज्याफ पातळीवर प्रकरण असेल) निर्णयासंबंधीचे जे आदेश असतील ते जोडणे किवा अपिल दाखल करण्याकची कारणे नमूद करणे आवश्यरक आहे.

तक्रार/अपील यावर निर्णय घेण्यालची कालमर्यादा

ग्राहकांची गा-हाणी, सोप्या, वेगवान व बिनखर्चिक पध्दनतीने निवारण करण्यायवर या अधिनियमाचा भर असल्याामुळे ग्राहकांची गा-हाणी झटपट निकालात काढण्याबसाठी अधिनियमामध्येे व त्याकखालील नियमांमध्येग पुढील तरतुदींचा समावेश करण्याात आला आहे.
*सुनावणीच्याु दिवशी किंवा सुनावणी ज्याक दिवसापर्यंत तहकूब करण्याअत येईल अशा तारखेला जिल्हा आयोगापुढे किंवा राज्य आयोगापुढे हजर होणे तक्रारकर्त्याहला किंवा अपिलकर्त्यााला किंवा त्यााच्याम अधिकृत प्रतिनिधीला आणि त्यायच्या विरुध्दह पक्षकाराला बंधनकारक आहे.
*वस्तुलचे विश्ले्षण किंवा चाचणी करण्यातची आवश्यंकता नसेल अशा बाबतीत विरुध्दय पक्षकाराला नोटीस मिळाल्याुच्याि दिनांकापासून शक्य तोवर 3 महिन्यां च्यात आत आणि वस्तूं चे विश्लेिषण किंवा चाचणी करावयाची आवश्यिकता असेल त्यााबाबतीत 5 महिन्यां च्याे आत राष्ट्रीय आयोग,राज्य् आयोग किंवा जिल्हाी आयोग यांच्या कडून तक्रारीबाबत निर्णय घेतला जाणे आवश्यचक आहे.
*सुनावणीच्या पहिल्यार तारखेपासून शक्यणतोवर 90 दिवसांच्यार आत,राष्ट्री य आयोगाकडे किंवा राज्यल आयोगाने /जिल्हा आयोगाने तक्रारीवर/अपिलावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

ग्राहक तक्रार अर्ज दाखल करतेवेळी व त्याूची छाननी करतेवळी तक्रारदार/वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्याीरपत्रधारक यांना सुचना

[1] खरेदी केलेली वस्तूि अगर त्याू उद्देशाने दिलेली वस्तूर अथवा पुरविलेली सेवा अगर पुरविण्या‍स संम्मडती दिलेल्यार सेवेच्या् संदर्भात जिल्हाश आयोगासमोर खालील व्य क्तील तक्रार दाखल करु शकतात :-
(अ) ग्राहक (व्य्क्ति)
(ब) कोणतीही मान्याताप्राप्त् ग्राहक संस्था /संघटना
(क) एक किंवा अनेक ग्राहक सारख्या्च हेतूकरिता प्रातिनिधिक तक्रार अर्ज दाखल करु शकतात.
[2] तक्रारदार हे व्य क्तिश:/मालक/प्रतिनिधी मंडळ/भागीदारी संस्थात आहेत किंवा कसे याबाबत तक्रार अर्जात स्परष्टर नमूद करावे.
[3] तक्रार अर्जामध्ये तक्रारदाराचे संपूर्ण नांव, पिनकोड, गल्लीथ/रस्ता , इमारतीचे नांव इत्या्दीसह अचूक टपाल-पत्तार नमूद करावा. तसेच, तक्रारदाराने त्यािच्याग तक्रार अर्जात भ्रमणध्वसनी क्रमांक व ई-मेल नमूद करावा.
[4] ग्राहक तक्रार अर्ज (राज्यदभाषा म्हाणून) मराठीत अगर इंग्रजी भाषेत करावा.
[5] ग्राहक तक्रार अर्जाचे पृष्ठदयर्थ कागदपत्रे व शपथपत्र दाखल करावे.
[6] ग्राहक तक्रार अर्जामध्येा तक्रारीस कारण कधी व कोठे घडले याबाबत स्पेष्टजपणे कथन करावे, जेणेकरुन तक्रार अर्ज मुदतीत आहे किंवा कसे ठरविता येईल.
[7] तक्रारीस कारण घडलेपासून ग्राहक तक्रार अर्ज दोन वर्षाच्याघ मुदतीत दाखल करणे अनिवार्य आहे.
[8] ग्राहक तक्रार अर्जामध्येग जाबदाराचे संपूर्ण नांव, पिनकोड, गल्लीर/रस्ता , इमारतीचे नांव इत्या्दींसह अचूक पत्ताज नमूद करावा. तसेच, जाबदाराचा भ्रमणध्वलनी क्रमांक व ई- मेल नमूद करावा.
[9] ग्राहक तक्रार अर्ज व्ययक्ति/मालक/प्रतिनिधी मंडळ/भागीदारी संस्थाय यांचेविरुध्दत आहे किंवा कसे याबाबत स्पजष्टक कथन करावे.
[10]ग्राहक तक्रार अर्ज व त्यावसोबतचे कागदपत्रे व्दिप्रतीत सादर करावीत.
[11] मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे पत्र जा.क्र. राआ/ महा/ PR*/2019/5799 दि.14.11.2019 अन्वये तक्रार दाखल करतेवेळी दाखल करावयाची फी ऑनलाईन चलनाव्दारे स्विकारणेबाबत मान्यता दिली आहे. यानुसार ऑनलाईन फी शासन जमा करण्याकरीता ग्रास या प्रणालीव्दारे भरणा करण्यात यावे.याबाबत अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी 02352/223745 या दूरध्वनीवर किंवा c*nf*-rt-mh@nic.in या ई-मेल वर संपर्क करु शकता.
देय शुल्क
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
* पाच लाख रुपये पर्यंत शून्य
* पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये पर्यंत 200/- रुपये
* दहा लाख रुपये ते वीस लाख रुपये पर्यंत 400/- रुपये
* वीस लाख रुपये ते पन्नास लाख रुपये पर्यंत 1000/-रुपये
* पन्नास लाख रुपये ते एक कोटी रुपये पर्यंत 2000/-रुपये
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
* एक कोटी रुपये ते दोन कोटी रुपये पर्यंत 2500/-रुपये
* दोन कोटी रुपये ते चार कोटी रुपये पर्यंत 3000/-रुपये
* चार कोटी रुपये ते सहा कोटी रुपये पर्यंत 4000/-रुपये
* सहा कोटी रुपये ते आठ कोटी रुपये पर्यंत 5000/-रुपये
* आठ कोटी रुपये ते दहा कोटी रुपये पर्यंत 6000/-रुपये
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग
* दहा कोटी रुपये पेक्षा जास्त 7500/-रुपये

दारिद्रय रेषेखालील अंत्यो्दय अन्नय योजना कार्डधारक असणा-या तक्रारदारांनी सदर कार्डाची साक्षांकित प्रत दाखल केलेस ते सदर देय शुल्कअ अदा करण्याकपासून सुट मिळणेत पात्र राहतील.

* ग्राहक तक्रार अर्ज अशा जिल्हाअ ग्राहक आयोगाकडे दाखल केला जाईल की ज्यालच्याा क्षेत्रिय अधिकारितेच्यार सीमेत –
(अ) जाबदार राहतो/व्यगवसाय करतो/व्यलवसायाची शाखा आहे/नफ्याकरिता व्यिक्तिश: काम करतो.
(ब) जाबदारांपैकी कोणही एक राहतो/व्यगवसाय करतो/शाखा आहे/नफ्याकरिता काम करतो.
(क) तक्रारीस पूर्णत: अगर अंशत: कारण घडले असेल.

* एक कोटी रुपयांपेक्षा जास्त मुल्यत नसलेल्याड वस्तु./सेवा आणि नुकसान भरपाई इत्याशदीचे एकूण एक कोटी रुपयांपेक्षा जास्तं आर्थिक मुल्यम नसलेलेच ग्राहक तक्रार अर्ज विचारार्थ घेण्याचची जिल्हा ग्राहक मंचास अधिकारिता आहे.
(क) ग्राहक तक्रार अर्ज लेजर पेपरवर डाव्या बाजूस ¼ इतका व उजव्यार बाजूस 1/8 इतका समास सोडून डबल स्पेकस अंतरात सुवाच्चअ अक्षरात लिहिला/टंकलिखित करावा. तसेच, ग्राहक तक्रार अर्जाची सुरवात पहिले अर्धे पान कार्यालयीन नोंदीकरिता कोरे सोडून खालील अर्ध्याल पानापासून करावी.
(ख) ग्राहक तक्रार अर्ज राज्यो आयोगसमोर दाखल करावयाचा असलेस ‘मा.राज्य् ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र यांचेसमोर’ आणि जिल्हाल ग्राहक मंचासमोर दाखल करावयाचा असलेस ‘मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, ………….यांचेसमोर’ असे शिर्षक/मथळा द्यावा.
(ग) ग्राहक तक्रार क्रमांक व लॉजिंग नंबर नमूद करणेकरिता अर्जाच्याष उजव्याद बाजूस जागा सोडावी.
(घ) तक्रारदार ही व्यरक्ति असलेस ग्राहक तक्रार अर्जाचे कलमनाम्याममध्येय त्यासचे/तिचे स्वलत:चे नांव तसेच वडिलांचे आणि/किंवा पतीचे नांव व आडनांव नमूद करावे. तसेच, वय, व्यावसाय, पत्रव्य्वहाराकरिता तपशीलवार पत्तान, दूरध्वानी क्रमांक, भ्रमणध्वमनी क्रमांक व ई-मेल आय.डी. नमूद करावा. जर तक्रार अर्ज अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्याूरपत्रधारकामार्फत दाखल केला जात असलेस तसे कलमनाम्यायमध्येे स्प्ष्ट‍ करावे व अधिकार-पत्र/वटमुखत्याारपत्र जोडावे¬¬.
(च) जर, कायदेशीर व्य‍क्तीो, म्हलणजेच – खाजगी कंपनी आणि/अथवा सार्वजनिक कंपनी आणि/अथवा सहकारी संस्था अधिनियम, 1961 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्थात आणि/अथवा संस्थाध नोंदणी अधिनियम, 1860 खाली नोंदणीकृत संस्था् आणि/अथवा बॉम्बेत सार्वजनिक विश्ववस्त‍ अधिनियम अंतर्गत प्रस्थासपित न्या स आणि/अथवा भागीदारी संस्थाण आणि/अथवा अन्यन विधिमान्यत व्यनक्ती हे तक्रारदार आणि/अथवा जाबदार असतील तर त्यांीचा व व्यरवस्थासपनातील अधिकृत व्य्क्तीनचा तपशील द्यावा¬.
(छ) जर, तकार अर्ज विधिमान्यर व्याक्तीत तर्फे दाखल केला जात असेल तर तक्रार अर्जासोबत व्यतवस्थातपन मंडळाने तक्रार अर्ज अधिकृत व्यतक्तिमार्फत दाखल करीत असलेबाबत व सदरचा तक्रार अर्ज, त्यालसोबतचे कागदपत्रांवर व शपथपत्रावर स्वातक्षरी करण्‍याचे अधिकार दिलेबाबत पारित केलेला ठराव दाखल करणेत यावा.
(ज) जेंव्हा् जाबदार ही विधिमान्यर व्याक्ति असेल तर तिला नोटीस लागू झालेनंतर तिच्यात अधिकृत प्रतिनिधी/व्यतक्तीाने त्यामस अधिकृत केलेबाबतचे अधिकार-पत्र, तसेच मुख्याेलयाचे, आणि जर शाखा पक्षकार असेल तर, शाखेच्या‍ संपर्काचे तपशिल द्यावेत.
(झ) ग्राहक तक्रार अर्ज दाखल करतेवेळी जर व्यशवस्थातपनातील सध्या्च्यान व्याक्तिव्यततिरिक्तज अगोदरच्याड व्यषक्ती् वस्तूर/सेवेतील त्रुटीकरिता जबाबदार आहे/आहेत असे स्पयष्ट् होत असेल तर सध्यारच्याा व्यषक्तींयबरोबरच अगोदरच्या व्यववस्थाकपनातील व्याक्तींसनासुध्दाट जाबदार म्हलणून सामील करावे.
(ट) कलमनाम्याोनंतर तक्रारीच्याव उजव्यात बाजूला तक्रार दाखल करतेवेळी जिल्हाद आयोगाची आर्थिक अधिकारिता निश्चित होणेचे दृष्टीरने दाव्यााची एकूण रक्क्म व जमा केलेल्यार शुल्काीची रक्काम दर्शवावी व त्यााच्याहच खाली तक्रार अर्ज कोणत्याय तरतुदीखाली दाखल केला ती तरतूद नमूद करावी.
(ठ) तदनंतर, तक्रारीचा मुख्यी भाग, ज्यातमध्येर तक्रारीस कारण कधी, कुठे व कसे घडले याबाबत मुददेसूद कथन करुन शेवटी प्रार्थना व तक्रारीमधील परिच्छेीदांना अनुक्रमांक द्यावेत.
(ड) तदनंतर, तक्रार अर्जाचे उजव्यान बाजूस तक्रारदारांने स्वाधक्षरी करावी व डाव्याध बाजूस जर तक्रार अर्जाचा मसूदा वकिलाने तयार केला असलेस वकिलाने सही करावी. तदनंतर, तक्रार अर्जास खालीलप्रमाणे प्रतिज्ञेवर सत्याापन करावे.

प्रतिज्ञालेख/पत्र
मी, ………………………………, वय ……. वर्षे, व्यावसाय – …………, श्री./सौ. …………………………….. यांचा मुलगा/मुलगी/पत्नीत गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञेवर कथन करतो/करते की, प्रस्तुउत ग्राहक तक्रार अर्जामधील परिच्छेपद क्र…… ते ……. मध्येज नमूद कथने …………………………………… यांचेकडून प्राप्तञ झालेल्या. माहितीच्या. आधारे केलेली आहेत, जी तक्रारदाराचे माहिती व समजूतीप्रमाणे खरी व बरोबर आहेत. तसेच, परिच्छे.द क्र. ……. मधील कथने विधिज्ञाने दिलेल्यास कायदेशीर सल्या आह नुसार केलेली आहेत व ती तक्रारदाराचे माहिती व समजूतीप्रमाणे खरी व बरोबर आहेत. सदर कथनांच्यात साक्षीपृष्ठरयर्थ तक्रारदाराने खाली स्वााक्षरी केलेली आहे.
ठिकाण :- दिनांक :-

(तक्रारदाराची स्वाकक्षरी)

(ढ) ग्राहक तक्रार अर्ज हा प्रातिनिधीक असलेस, तो चालविणेकरिता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 12 (1)(c) अन्वकये परवानगी मिळणेबाबतचा अर्ज तक्रार अर्जासोबत जोडावा.
(ण) प्रातिनिधीक तक्रार असलेस, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 12 (1)(c) ली दाखल केलेल्याा अर्जाबरोबरच दिवाणी प्रक्रिया संहितेमधील order I, Rule 10 अनुसार परवानगी मागणी अर्ज तक्रार अर्जसोबत दाखल करावा.
(त) वकिलामार्फत तक्रार दाखल केली असलेस ग्राहक तक्रार अर्जासोबत योग्या ते वकिलपत्र दाखल करावे. अधिकृत प्रतिनिधी/मुखत्याीरधारकामार्फत तक्रार अर्ज दाखल केला जात असलेस, अधिकार-पत्र आणि/अथवा `100/- च्याम मुद्रांकपत्रावर मुखत्याारपत्र सादर करावे.
(थ) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत जाबदार/जिल्हाअ ग्राहक आयोग/राज्यध ग्राहक आयोग यांना पत्रव्यतवहार करता यावा याकरिता तपशीलवार व अचूक पत्ता् नमूद करुन पत्ताा–मेमो दाखल करावा. सदर पत्ता -मेमोमध्येत तक्रारदारांने संपर्काच्याम दृष्टी ने त्या चा दूरध्वकनी क्रमांक, भ्रमणध्वकनी क्रमांक व ई-मेल आय.डी नमूद करावा. तसेच, वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्याीपत्रधारक यांनीदेखील त्यांोचा दूरध्व्नी क्रमांक, भ्रमणध्व,नी क्रमांक व ई-मेल आय.डी नमूद करावा.
(द) तक्रारदाराने ग्राहक तक्रार अर्जासोबत जोडलेल्याई दस्त.ऐवजांची खाली दर्शविलेप्रमाणे सूची दाखल करावी.
अ.क्र. कागदपत्रांचा तपशील कागदपत्रांची संख्या् शेरा ————– मूळ/सत्यमप्रत पान क्रमांक
(ध) सदर सूचीच्यात शेवटी दस्त्ऐवजांची एकूण संख्याम नमूद करावी. तक्रार अर्जासोबत जोडलेल्याल दस्तधऐवजांच्याच प्रती (ज्यात मूळप्रती नाहीत) पक्षकार/वकिलाने/अधिकृत प्रतिनिधीने/वटमुखत्याारधारकाने ‘सत्यूप्रत’ म्हषणून पृष्ठां कित करुन त्यानखाली सही करावी. पक्षकार/वकिलाने/अधिकृत प्रतिनिधीने/वटमुखत्या्रधारक यांनी केलेले सदरचे अधिप्रमाणन हे दस्तकऐवजाचे बनावटीकरण व दाव्यािच्याध पृष्ठवयर्थ खोटे दस्त ऐवज दाखल केले जावू नयेत याकरिता आवश्याक आहे.
(न) तक्रार अर्जासोबत अंतरिम मागणी करणारा अंतरिम अर्ज दाखल केला असलेस तो दस्त‍ऐवजाच्याू सूचीनंतर जोडावा व त्या्च्याब पृष्ठीयर्थ शपथपत्र दाखल करावे¬.
(प) उपरोक्तअ सर्व बाबींची जिल्हा आयोगाचे/ राज्य आयोगाचे कार्यालयाने तक्रार अर्ज सादर होताना छाननी करावी आणि जर त्याोमध्येत काही उणिवा/त्रुटी आढळून आल्यावस सदरच्याे उणिवा/त्रुटींची तक्रारदार/वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्याळरधारक यांचेकडून पूर्तता करुन घ्या्वी.
(फ) आयोगाकरीताचे दोन संच व विरुध्दल पक्षकारास देणेचे तक्रार अर्जाचे संच यांना समान अखंडित पृष्ठु क्रमांक दिले गेलेले असावेत.

*ग्राहक अर्ज प्रकरणातील सदयस्थिती www.c*nf*net.nic.in या साईटवर पाहता येईल. तसेच अधिक माहितीसाठी मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांचे https://grahak.maharashtra.g*v.in या वेब साईटवर संपर्क साधू शकता.

*महाराष्ट्रातील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व खंडपीठे तसेच सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ऑनलाईन ग्राहक तक्रार दाखल करण्याची सुविधा एन.आय.सी. दिल्ली (NIC- Nati*nal Inf*rmatics Centre) कडून उपलब्ध करुन देण्यात आलेली असून सदर सुविधेव्दारे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी ई-दाखिल (E Daakhil) पोर्टल आहे. सदर पोर्टलचा वेब ॲड्रेस https://edaakhil.nic.in हा आहे.