• Site Map
  • Accessibility Links
Close

जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनतर्फे आयोजित कार्यक्रम

जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी भा.प्र.से. अधिकारी श्रीम.जस्मिन तसेच विविध शासकिय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हेाते. “ आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत योगाची किती नितांत गरज आहे” हे जिल्हाधिकारी श्री. एम.देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…