Close

Guidance workshop for officers and staff dealing with caste certificate issues

रत्नागिरी येथे मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रांत व तहसिल कार्यालयात कार्यरत जात प्रमाणपत्र विषय हाताळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची मार्गदर्शन कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली.