Guardian Minister Hon. Uday Samant inspected the damaged area of Chanderai
पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी चांदेराई नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.