Close

महा योजना

तारीख : 30/03/2018 - 31/12/2018 | क्षेत्र: सरकारी विभाग

https://mahaschemes.maharashtra.gov.in

लाभार्थी:

नागरिक

फायदे:

या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.