Close

Search Results For : Тайна 7 сестер - Тайна 7 сестер - смотреть онлайн smotretonlaynfilmyiserialy.ru

1-10 of Total 913 results

आत्मा

सन १९९८ ते २००५ या कलावधीत जागतिक बँकेच्या निधिचे सहाय्याने देशातील ७ राज्यातील , २८ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान प्रकल्प (NATP ) अंतर्गत आत्मा ही योजना सुरू करणायात आली आहे. सन २००७ सालापासून आत्मा ही योजना सर्व जिलयामध्ये राबविण्यात येत आहे . रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही योजना ३१ जानेवारी २००१ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे […]

थिबा राजवाडा

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत. राजवाड्यात सुंदर बांधकाम छप्पर […]