Close

Agricultural Technology Management Agency Scheme (ATMA)

Date : 31/01/2001 - |

सन १९९८ ते २००५ या कलावधीत जागतिक बँकेच्या निधिचे सहाय्याने देशातील ७ राज्यातील , २८ जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान प्रकल्प (NATP ) अंतर्गत आत्मा ही योजना सुरू करणायात आली आहे. सन २००७ सालापासून आत्मा ही योजना सर्व जिलयामध्ये राबविण्यात येत आहे . रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही योजना ३१ जानेवारी २००१ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे .

आत्मा योजनेची उद्दिष्टे

१. राज्य , जिल्हा व तालुकसतरावर पुर्न जिवीत नव्याने स्वायत्त संस्था स्थापन करणे .
२. अनेक बहूदेशीय संस्थांना कृषि विस्तारासाठी चालना देणे. सहकारी व खाजगी सहभागीता (PPP) अंतर्गत विस्तार सेवा पुरवठादारांचा समावेश करणे .
३. शेती पध्दतीनूसार (Farming System ) दृष्टीकोण , एकात्मिक व सर्व समावेशक कृषि विस्तार कार्यक्रम राबविणे .
४. विस्तार कार्यक्रमांचे नियोजन , अमलबजावणी व सहनियंत्रण करीत असताना , सलग्न विभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे .
५. शेकर्यां च्या गरजा व मागण्या विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूह / शेतकरी गत तयार करणे
६. विस्तार कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे .

कार्यालय प्रमुख नाव – श्रीम . एस . व्ही . कुर्हा डे , प्रकल्प संचालक आत्मा , रत्नागिरी
कार्यालयाचा पत्ता – कृषि भवन, कलेक्टर कंपाऊड , गोडा वून नं ६ , रत्नागिरी
संपर्क क्रमांक – ०२३५२ – २२२४९१ ,

Beneficiary:

शेतकरी

Benefits:

३. शेती पध्दतीनूसार (Farming System ) दृष्टीकोण , एकात्मिक व सर्व समावेशक कृषि विस्तार कार्यक्रम राबविणे

How To Apply

योजनेची माहिती घेणेसाठी तालुकस्तारावरील व्यक्तींचे संपर्क क्रमांक
अ.क्र कर्मचारी नाव तालुका संपर्क क्रमांक
१ श्रीम.हर्षाला गजाजन पाटील रत्नागिरी 9422441571
२ श्री.वैभव रमेश आमरे राजापूर 9021220734
३ श्रीम.गौरी प्रकाश शेरे लांजा 8830648077
४ श्री.सागर सुधाकर आंबवकर गुहाघर 9421140494
५ श्री.पंकज प्रकाश कोरडे चिपळूण 8275431761
६ श्रीम.अनुष्का अनंत मोहिते खेड 9421232846
७ श्री.गणेश नारायण कोरके दापोली 9422549236
८ श्रीम.मृणालिनी रमेश यादव संगमेश्वर 9834139544
९ श्री.स्वप्नील अशोक यादव मंडणगड 9403634547