Close

Flag Day fund collection started by District Collector

रत्नागिरी, दि. 7 : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती असणाऱ्या निधी संकलनात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.