Close

Bhoomipujan of MIDC Mirjole Block Guest House

रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र ( मिरजोळे ब्लॉक) येथील नुतन अतिथीगृहाचे आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह,एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री.सुभाष तुपे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.