Close

Inspection of Bawanadi Bridge at Nivli on Mumbai-Goa National Highway

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी बावनदी पूल येथे नदीची पाणी पातळी धोका पर्यंत पोहोचल्याने जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह व व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी बावनदी पुलाची पाहणी केली व पाणी पातळी कमी होईपर्यंत सदर पूलावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला.