Close

Review of the various development works of Zilla Parishad in Ratnagiri-Sangameshwar Assembly Constituency by Hon’ble Mr. Udayaji Samant, Minister, Industries, Maharashtra State

मा.ना.श्री. उदयजी सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांनी रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय विविध विकास कामांचा आढावा घेऊन मंजूर विकास कामांच्या निविदा तात्काळ काढून सर्व कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या.