• Site Map
  • Accessibility Links
  • मराठी
Close

प्रशासकीय रचना

कार्यालये तपशील
महसूल उपविभाग (तालुके) चिपळूण (चिपळूण, गुहागर),
रत्नागिरी (रत्नागिरी, संगमेश्वर),
दापोली (दापोली, मंडणगड),
खेड (खेड),
राजापूर (राजापूर, लांजा)
महसूल तालुके रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर (सर्व महसूल तालुके-मंडळे-सजा-गावे यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा )
नगरपालिका रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर
पंचायत समित्या रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर
गावे १,५४३
ग्रामपंचायती ८४४