Close

Ratnagiri Collector Mr. M. Devender Singh today reviewed the progress of approved works under the District Annual Plan for the fiscal year 2022-23.

रत्नागिरी जिल्हाधिकारी मा.श्री.एम देवेंदर सिंह यांनी आज जिल्हाधिकारी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. मा.मंत्री, उद्योग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांचे सूचनांनुसार,त्यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीअंतर्गत करावयाची अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर विशेष भर देऊन त्याप्रमाणे विविध शासकीय विभागांना निर्देश दिले.