जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी भा.प्र.से. अधिकारी श्रीम.जस्मिन तसेच विविध शासकिय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हेाते. “ आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीत योगाची किती नितांत गरज आहे” हे जिल्हाधिकारी श्री. एम.देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…