Close

रीमती आरती सिंग परिहार,संचालक, अणूऊर्जा,भारत सरकार यांचेकडून केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाचा आढावा

केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हयाकरिता प्रधानमंत्री कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या श्रीमती आरती सिंग परिहार,संचालक, अणूऊर्जा,भारत सरकार यांनी जलशक्ती अभियानांतर्गत कामांचा रत्नागिरी जिल्ह्याचा बैठकीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.एम देवेंदर सिंह, श्री कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.