Close

चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, एक तारीख एक तास

” चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, एक तारीख एक तास ” या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार व आवारातील कार्यालये मा.जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह, अप्पर जिल्हाधिकारी श्री शंकर बर्गे, यांचेसह उपजिल्हाधिकारी तहसीलदार, अन्य अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या सहभागातून स्वच्छता मोहिम पार पडली.