Close

जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री.एम देवेंदर सिंह यांनी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी केली.