मा विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे अध्यक्षतेखाली महसूल सप्ताहानिमित्त आढावा बैठक
मा विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉ.महेंद्र कल्याणकर सर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात महसूल सप्ताहानिमित्त गेल्या चार दिवसात आयोजित केलेल्या कामांबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. अनुकंपा तत्त्वावरील 28 लाभार्थ्यांना महसूल विभागांमध्ये नियुक्तीचे आदेश मा.विभागिय आयुक्त सरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.