Close

रत्नागिरी जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व बैठक मा.ना.श्री. उदयजी सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली

रत्नागिरी जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व बैठक मा.ना.श्री. उदयजी सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत भात, काजू, कलिंगड इत्यादी हंगामी व स्थानिक पिकांचा उत्तम दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे व त्याचे उत्पादन वाढविणे तसेच भात, कलिंगड, हळद यासारख्या हंगामी पिकांच्या बियाणांचे दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना मोफत वाटप करावे, इत्यादी महत्वाच्या सूचना संबंधित विभागाला केल्या.