Close

स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करताना राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदय सामंत , समवेत जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पूजार. यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री ना श्री.उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करणेत आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.